वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

परात्पररुपी ज्ञानाज्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089956 · अभंग क्र. २८५

285.
परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे ।
परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥
वेदविहितासी न पाडी अंतर ।
लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥
भोगुनी गौळणी होय ब्रम्हचारी ।
अलिप्तपणे चोरी दही दूध ॥३॥
निळा म्हणे सर्व अग्निसंगे जळे ।
परि दोशा नातळे अग्नी जेवी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग