पंचही भूतांचा एकचि व
282.
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगी नांदे ॥१॥
तेथे तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचे कारण देह मूळ ॥२॥
आदिअंतीअवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे॥ ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटते । विटाळा परते आहे कोण ॥४॥