पूर आला पंढरीसी । पा
283.
पूर आला पंढरीसी । पाणी लागे पायरीसी ॥1॥
संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥2॥
नामा सांगे विठोबासी । उतार द्यावा भिवरेसी ॥3॥
दीनवत्सल महाराज । जनी म्हणे केले काज ॥4॥