ऐसा आवडी भुकेला । भक
286.
ऐसा आवडी भुकेला । भक्तसाठी लाचावला ॥१॥
अवघे ठेविले परते । थोरपण हे न्िरू ते ॥२॥
मानापमान न पाहे कांही । भुलला भक्त भावाठायी ॥३॥
चोखा म्हणे नवल कळा । नानापरी दावी लीळा ॥४॥