वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ११. विटाळ

नीचाचे संगती देवा वि

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075553 · अभंग क्र. २८१

281.
नीचाचे संगती देवा विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठे तो वोंवळा । पाहता पाहाणे डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोवंळा आहे । वोवळ्या ठाई वोंवळा का न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोन्हींचा वेगळा । तोचि म्या देखिला दृष्टीभरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग