वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

नामी गोंवियली वाचा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089954 · अभंग क्र. २८३

283.
नामी गोंवियली वाचा ।
मनी संकल्प हा तुमचा ॥१॥
ऐसा वेष्टलो जी हरी ।
हाते पाये अवघ्यापरी ॥२॥
देखो जाय रुप ते दिठी ।
श्रवणी त्याही तुमच्या गोष्टी ॥३॥
निळा म्हणे घरी दारी ।
देशी तूचि देशांतरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग