वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

मिळती सकळा गौळणी ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087478 · अभंग क्र. २७९

279.
मिळती सकळा गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळा कृष्णमुखा ॥१॥
धन्य प्रेम तयांचे काय वानु वाचे । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥
आदरे गृहा नेती मुख पै धृताती । जेवू पै घालिती दहींभात ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाची पै लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग