न म्हणे याति कु ळ ।
289.
न म्हणे याति कु ळ । शुचि अथवा चांडाळ ॥१॥
कै शी प्रीत आवडीची । पोहे भक्षी कोरडेचि ॥२॥
खावोनिया भाजी पान । घाली दुवार्सा भोजन ॥३॥
पाहा विदुराच्या क ण्या । आवडल्या माझ्या धन्या ॥४॥
चोखा म्हणे जनीच्या घरी । दळू लागतो श्रीहरी ॥५॥
