वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

न मागो काही तुम्हा ध

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089955 · अभंग क्र. २८२

282.
न मागो काही तुम्हा धन वित्त संपत्ती ।
सोसुनी विपत्ती नाम गाऊ आवडी ॥१॥
न घेऊनिया भार जाणीव शहाणीव माथा ।
करु तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥
वसउनि संतसमुदाय भोवते ।
गाऊ नाचूं प्रेमे आठवुनि तुम्हाते ॥३॥
निळा म्हणे ऐशापरी सारुं आयुष्य ।
करुनिया दास्य राहो तुमचे चिंतनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग