वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 15. संत नामदेव चरित्र

नामा येऊनिया पाहे ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074002 · अभंग क्र. २८९

289.
नामा येऊनिया पाहे । आजि कौतुक दिसताहे ॥1॥
व्रत निवेदी राजाई । लागे नामयाचे पायी ॥2॥
नामा म्हणे या द्रव्यासी । आम्ही नातळो मानसी ॥3॥
वेगी बोलवा ब्राम्हण । करु आता संतर्पण ॥4॥
हाती टाळ दिंडीगान । हेचि आमचे सर्व धन ॥5॥
ऐसे आश्चर्य देखोनी । जनी हासतसे मनी ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग