मागे पुढे अवघा हरी ।
288.
मागे पुढे अवघा हरी ।
घरी दारी हदयात ॥१॥
याविण रिते न दिसे कोठे ।
साने मोठे अणु रेणु ॥२॥
गगन दिशा महितळी ।
माजि पोकळी तोचि तो ॥३॥
निळा म्हणे मनाबुध्दी ।
माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥
288.
मागे पुढे अवघा हरी ।
घरी दारी हदयात ॥१॥
याविण रिते न दिसे कोठे ।
साने मोठे अणु रेणु ॥२॥
गगन दिशा महितळी ।
माजि पोकळी तोचि तो ॥३॥
निळा म्हणे मनाबुध्दी ।
माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥