वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नानापरी जन कल्पिताती

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076013 · अभंग क्र. २७९

279.
नानापरी जन कल्पिताती मोक्ष ।
परी तो प्रत्यक्ष नसे कोणा ॥१॥
वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे ।
तत्त्वमसे जोडे आत्महित ॥२॥
त्वंपद-तत्पद ऐक्य जै होईल ।
‘ असि’ पदी मूळ सापडेल ॥३॥
बहेणि म्हणे वृत्ति होती जै निश्चल ।
तै तुटे पडळ प्रपंचाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग