वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 15. संत नामदेव चरित्र

सण दिवाळीचा आला । ना

🙏 16. संत जनाबाई · ABH-074000 · अभंग क्र. २८४

284.
सण दिवाळीचा आला । नामा राउळासी गेला ॥1॥
हाती धरुनी देवासी । चला आमुच्या घरासी ॥2॥
देव तेथुनी चालिले । नामयाच्या घरा आले ॥3॥
गोणाईने उटणे केले । दामाशेटीने स्नान केले ॥4॥
पदर काढिला माथ्याचा । बाळ पुशिला नंदाचा ॥5॥
हाती घेउनी आरती । चक्रपाणी ओंवाळती ॥6॥
जेऊनिया तृप्त झाले । दासी जनीने विडे दिले ॥7॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग