वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 15. संत नामदेव चरित्र

गोणाई राजाई दोघी सास

🙏 16. संत जनाबाई · ABH-073995 · अभंग क्र. २८०

280.
गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥1॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशी ॥2॥
लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाही नामयाच्या ॥3॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग