पावो माझी हेचि सेवा
286.
पावो माझी हेचि सेवा ।
करितो नित्यानित्य देवा ॥१॥
तुजचि आवडीच्या सुखे ।
गातो वार्णितो ते मुखे ॥२॥
पढतो ज्या ज्या नामावळी ।
वाजवूंनिया हाते टाळी ॥३॥
निळा म्हणे ध्यानी मनी ।
जे का चिंतितो चिंतनी ॥४॥
286.
पावो माझी हेचि सेवा ।
करितो नित्यानित्य देवा ॥१॥
तुजचि आवडीच्या सुखे ।
गातो वार्णितो ते मुखे ॥२॥
पढतो ज्या ज्या नामावळी ।
वाजवूंनिया हाते टाळी ॥३॥
निळा म्हणे ध्यानी मनी ।
जे का चिंतितो चिंतनी ॥४॥