वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

अबोलणे बोल कुंठीट पै

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087463 · अभंग क्र. २८७

287.
अबोलणे बोल कुंठीट पै जाहलें । ते निधान देखिले नंदाघरीं ॥१॥
अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें ते कुअळ कल्पद्रुम ॥२॥
एका जनार्दनी बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग