वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १२. भक्तवत्सलता

काय दुकाळे झालेसे भु

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075253 · अभंग क्र. २८७

287.
काय दुकाळे झालेसे भुकाळु । म्हणोनिया दळू लागे जनीसी ॥१॥
सिळे ते वाळले कुटके तियेचे । पाचा साता दिवसांचे खाय सुके ॥२॥
मोडके खाटले वाक ळेची शेज । तेथे तुज नीज आली देवा ॥३॥
पाहांटे वेचोनी आणितसे सेणी । चोखा म्हणे धनी आमुचा तो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग