आला नरदेही पाही । शु
230.
आला नरदेही पाही । शुध्दी नेणे ठायींचे ठायी ॥१॥
करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥
न ये राम नाम मुखी । नाही क धी संत ओळखी ॥३॥
करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुध्द ॥४॥
मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥