वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 10. जाते

वैराग्य अभिमाने फिरव

🙏 16. संत जनाबाई · ABH-073871 · अभंग क्र. २२८

228.
वैराग्य अभिमाने फिरविले जाते । ह्मणवोनी याते भाव खुंटा ॥1॥
संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिली व्यक्ताव्यक्त ॥2॥
नामरुपा आदि दळियेले सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥3॥
नवल हा देव बैसला दळणी । नाही केली जनी नामयाची ॥4॥.
 

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग