वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पय आणि तक्र वर्णही स

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075884 · अभंग क्र. २२८

228.
पय आणि तक्र वर्णही सारिखे ।
शुभ्र गार दिसे परिसही ॥१॥
परी त्यांचे गुण जाणते जाणती ।
मूर्ख ते मानिती समान हो ॥२॥
सुवर्ण पितळ दिसे पीतवर्ण ।
गंगाजळ अन्य सारिखेची ॥३॥
बहेणि म्हणे येथे परीक्षक जाणे ।
येर ते शहाणे काय करू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग