गडी मिळाले सकळ । यमु
230.
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥
विसरले तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥
भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनी म्हणतसे ॥४॥