वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

उदकेवीण मीना होय प्र

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076246 · अभंग क्र. २३६

236.
उदकेवीण मीना होय प्राण-साटी ।
तैसे नाम पोटी आवडे ज्या ॥१॥
भक्ति हे जयासी सज्ञान बोलती ।
येर ते जल्पती वाउगेची ॥२॥
तृषाक्रांता जेवी उदकाची आवडी ।
तैसी जया ओढी संकीर्तनी ॥३॥
बहेणि म्हणे वांझ इच्छी ते बाळक ।
तैसे नामसुख आवडे त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग