वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

गडी म्हणती सकळ । कृष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084745 · अभंग क्र. २३५

235.
गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्ही ॥१॥
गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आता । म्हणोनी रुदोनी तत्त्वता । चालिला कृष्ण ॥२॥
कृष्णा नको जाऊ जाण । तुझे ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन । आणिला कृष्ण ॥३॥
एका जनार्दनी । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनी । महिमा वदवी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग