वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

खेळवी चालवी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089721 · अभंग क्र. २२९

229.
खेळवी चालवी ।
हाती धरुनिया नाचवी ॥१॥
ऐसी कृपेची ओतली ।
माझी विठाई माउली ॥२॥
जाणे भुक तहान ।
वारा लागो नेदी ऊन ॥३॥
निळा म्हणे लाड ।
पुरवी करुनिया कोड ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग