वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मद्य उतरेल एका दो दि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075898 · अभंग क्र. २३३

233.
मद्य उतरेल एका दो दिवसात ।
सागर निवांत होईल तो ॥१॥
परि जाण हे या स्त्रियांसी भुलला ।
तो मद उतरला नाही कैसा ॥२॥
तपराज्यमद जाईल तो क्षणे ।
आणिक ते जाण नाना मद ॥३॥
बहेणि म्हणे नरक स्त्रीकामे वाढती ।
या मद्या निवृत्ति नोहे मना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग