वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

कोणे देखियेले जग । प

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075455 · अभंग क्र. २३६

236.
कोणे देखियेले जग । पांडुरंगा मी नेणे ॥१॥
मौन्ये पारू षली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधी कै चे दोन । मज पासोन मी नेणे ॥३॥
चोखा मेळा म्हणती संत । हे ही मात उपआधी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग