वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

जहाज तारिले तारिले ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074030 · अभंग क्र. २३५

235.
जहाज तारिले तारिले । शेवटी उगमासी आले ॥1॥
भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥2॥
कथा भरियेले केणे । घ्यारे नका दैन्यवाणे ॥3॥
एका मनाचा विसार । आधी देउनी निर्धार ॥4॥
कोण देतो फुकासाठी । आर्तभूत व्हावे पोटी ॥5॥
आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणे घ्यारे ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग