वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

घरदार वोखटे अवघे फलक

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075466 · अभंग क्र. २३७

237.
घरदार वोखटे अवघे फलकटे । दु:खाचे गोमटे सक ळही ॥१॥
नाशिवंतासाठी रडती रांडा पोरे । काय त्याचे खरे स्त्री पुत्र ॥२॥
लावूनिया मोह भुलविले आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥
सक ळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे का न गाती रामनाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग