वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

झाली जगाचिये सीमा ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074029 · अभंग क्र. २३२

232.
झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥1॥
पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥2॥
पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥3॥
पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग