वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

खांद्यावरी पांवा कस्

🙏 4. संत नामदेव · ABH-083823 · अभंग क्र. २३१

231.
खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागे ॥१॥
यमुने पाबळी गोपा पाचारीत । सिदोर्‍या शोभत पाठीवरी ॥२॥
अंती पंक्ति करी त्या गोपाळांच्या । संगे गोविंद त्यांच्या अखंडित ॥३॥
नामा म्हणे बोने विटो देऊ नका । वैकुंठ-नायका सांभाळावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग