वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

स्त्रियांचेनि रूपे म

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076260 · अभंग क्र. २३२

232.
स्त्रियांचेनि रूपे माया जाली सत्य ।
धन्य मानी येथे चित्त वाटे ॥१॥
येईल वैराग्य मानसासी जेव्हा ।
आत्मज्ञान तेव्हा होय तुज ॥२॥
हाव-भाव इच्या कटाक्षाचे बाण ।
साहे ऐसा कोण भूमंडळी ॥३॥
बहेणि म्हणे मूळ नाशासी कारण ।
स्त्रिया आणि धन मोक्षमार्गी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग