आजवरी होतो संसाराचे
231.
आजवरी होतो संसाराचे हाती । आता ऐसे चिती उपजले ॥१॥
तुला शरणागत व्हावे नारायणा । अंगिकार दीना आपुलिया ॥२॥
विसरलो काम याजसाठी धंदा । सकळ गोविंदा माझे तुझे ॥३॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवी झाली तैसी ॥४॥