वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

भृंगीचिया अंगी कोणते

🙏 16. संत जनाबाई · ABH-074033 · अभंग क्र. २३४

234.
भृंगीचिया अंगी कोणते हो बळ । शरिरे अनाढळ केली आळी ॥1॥
काय तिने तपमुद्रा धरियेली । ह्मणोनिया झाली भृंगी अंगे ॥2॥
अरे बा शहाणिया तैसा करी जप । संतयोगे पाप नाही होय ॥3॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग