भक्तिभावे वळे गा देव
229.
भक्तिभावे वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥1॥
पंढरीसी जावे । संतजना भेटावे ॥2॥
भक्ति आहे ज्याचे चित्ती । त्याला पावतो निश्चिती ॥3॥
भाव धरा मनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
229.
भक्तिभावे वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥1॥
पंढरीसी जावे । संतजना भेटावे ॥2॥
भक्ति आहे ज्याचे चित्ती । त्याला पावतो निश्चिती ॥3॥
भाव धरा मनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥