धनियाचे पडपे गेला ।
231.
धनियाचे पडपे गेला । जीव जिवे जीव झाला ॥1॥
देही देह हारपले । गेह गेहातीत झाले ॥2॥
झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥3॥