याचे पायी धरिल्या भा
926.
याचे पायी धरिल्या भाव ।
भेटेल देव निश्चये ॥१॥
नव्हे अन्यथा भाषण ।
ठावी खूण संतांसी हे ॥२॥
निजकरे कुरवाळून ।
देईल आलिंगन अत्यादरे ॥३॥
निळा म्हणे येईल दारा ।
देव सामोरा धावोनिया ॥४॥
926.
याचे पायी धरिल्या भाव ।
भेटेल देव निश्चये ॥१॥
नव्हे अन्यथा भाषण ।
ठावी खूण संतांसी हे ॥२॥
निजकरे कुरवाळून ।
देईल आलिंगन अत्यादरे ॥३॥
निळा म्हणे येईल दारा ।
देव सामोरा धावोनिया ॥४॥