भाविकाचा मनोभाव ।
921.
भाविकाचा मनोभाव ।
पाववी देव सिध्दी हा ॥१॥
तेचि सत्य बोलिलो बोले ।
माझिया आले स्वानुभावा ॥२॥
जाणे अंतरीचे आर्त ।
साक्षभूत सकळांचा ॥३॥
निळा म्हणे संदेह नाही ।
अनुमान काही यदर्थी ॥४॥
921.
भाविकाचा मनोभाव ।
पाववी देव सिध्दी हा ॥१॥
तेचि सत्य बोलिलो बोले ।
माझिया आले स्वानुभावा ॥२॥
जाणे अंतरीचे आर्त ।
साक्षभूत सकळांचा ॥३॥
निळा म्हणे संदेह नाही ।
अनुमान काही यदर्थी ॥४॥