लुगडया नांव चंद्रकळा
932.
लुगडया नांव चंद्रकळा ।
परी तो काळा रंग वरी ॥१॥
नांवा ऐसे कर्तृत्व नाही ।
तरी ते कायी नपुसंक ॥२॥
घोळण्या नांव लक्षुमण ।
करिते भर्जन लाहयांचे ॥३॥
निळा म्हणे घुसळिती रवी ।
परी ते न दावी प्रकाश ॥४॥
932.
लुगडया नांव चंद्रकळा ।
परी तो काळा रंग वरी ॥१॥
नांवा ऐसे कर्तृत्व नाही ।
तरी ते कायी नपुसंक ॥२॥
घोळण्या नांव लक्षुमण ।
करिते भर्जन लाहयांचे ॥३॥
निळा म्हणे घुसळिती रवी ।
परी ते न दावी प्रकाश ॥४॥