वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 49. रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५

रघुनंदन पायी गेला ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084530 · अभंग क्र. ९२१

921.
रघुनंदन पायी गेला । रथ त्वा का रे आणिला ॥१॥
सूर्यवंशी नारायणा । माझा राघव जातो वनां ॥२॥
सुर्यवंशीं दिनकरा । तपुं नको तुं भास्करा ॥३॥
अहो धरणी मायबहिणी । सांभाळा हो कोदंडपाणी ॥४॥
एका जनार्दनी भाव । पदोपदीं राघवराव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग