तेचि माझे सर्वसाक्षी
913.
तेचि माझे सर्वसाक्षी ।
आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥
काय केले इतरा जना ।
भरली भावना त्रिविधा ॥२॥
ठावे ज्याचे तया वर्म ।
आणिका दुर्गंम जाणतिया ॥३॥
निळा म्हणे व्याली जाणे ।
वांझे वायाणे तिडकांचे ॥४॥
913.
तेचि माझे सर्वसाक्षी ।
आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥
काय केले इतरा जना ।
भरली भावना त्रिविधा ॥२॥
ठावे ज्याचे तया वर्म ।
आणिका दुर्गंम जाणतिया ॥३॥
निळा म्हणे व्याली जाणे ।
वांझे वायाणे तिडकांचे ॥४॥