नयेचि साचा हा प्रतीत
917.
नयेचि साचा हा प्रतीति ।
असोनिया भूती भगवंत ॥१॥
कर्माकर्मे लागली पाठी ।
बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥
सत्यचि परि ते असत्य वाटे ।
भोगिती उदृष्टे आपुलाली ॥३॥
निळा म्हणे कर्मतंत्री ।
गुंतली यंत्री मायेच्या ॥४॥
917.
नयेचि साचा हा प्रतीति ।
असोनिया भूती भगवंत ॥१॥
कर्माकर्मे लागली पाठी ।
बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥
सत्यचि परि ते असत्य वाटे ।
भोगिती उदृष्टे आपुलाली ॥३॥
निळा म्हणे कर्मतंत्री ।
गुंतली यंत्री मायेच्या ॥४॥