वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 52. सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१

राम सर्वांच्याहृदयीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087537 · अभंग क्र. ९३०

930.
राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरिता त्या हृदयस्थाची सोये । तेथे रामरावणु कोठे आहे । सांग माय यथार्थ ॥१॥
भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथे रावण कैंचा आणिसी । जे तयासी भोगावें ॥२॥
दृश्याचिये भेटी । दृश्यपणें उठी । होता तेणेंसी तुटी । तोही शेवटी असेना ॥३॥
आता नाहींपण असे । असेतोचि दिसे । एका जनार्दनी पिसे । रावणाचे कायसे ॥४॥
सीतावचनमात्रें मंदोदरी पूर्णावस्था

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग