वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 147. गीता महात्म्य

गीता गीता म्हणता पाप

🙏 4. संत नामदेव · ABH-081851 · अभंग क्र. ९१३

913.
गीता गीता म्हणता पाप होय नाश | कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥
गीतेची अक्षरे पडता श्रवणी | जाय तत्क्षणी भवभय ॥२॥
येका येका श्लोकी कोटी अश्वमेध | पुण्यही अगाध म्हणता गीता ॥३॥
नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता | तयाच्या सुकृता पार नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग