वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 51. मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८

मंदोदरी प्रश्न - अभं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085658 · अभंग क्र. ९२७

927.
मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८

श्रीराम व्यापक की एकदेशी । हे सांगावे मजपाशी । सकळ देही श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥
जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिले खाण । आत्माराम हे अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥
जरी त्याते व्यापक म्हणसी । तरी तो सर्व भूतनिवासी । तेथे उपेक्षितां रावणासी । अद्वैत भजनासी अभाव ॥३॥
एका जनार्दनी । भेद भाष्यवचन । राम परमात्मा जाण । सर्वगत निर्धारे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग