वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 49. रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५

कपींद्रा सुखी आहे की

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084520 · अभंग क्र. ९२२

922.
कपींद्रा सुखी आहे की षडगुण तरु हा राम ॥धृ.॥
कनक कुरंग पाठी श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥
मज विरहित त्या निद्रा कैंची । अखिल लोकभिराम ॥२॥
सौमित्रा दुर्वाक्यें छळिले । त्याचा हा परिणाम ॥३॥
त्र्यंबक भंगी एका जनार्दन । करिती विबुध प्रणाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग