भुंकोनिया उठी ।
924.
भुंकोनिया उठी ।
श्वान लागे भलत्या पाठी ॥१॥
ऐसा देहस्वभावगुण ।
नेणे भला बुरा कोण ॥२॥
तैसाचि तो अतिवादी ।
अविवेकी सदा क्रोधी ॥३॥
निळा म्हणे ओळखी सांडी ।
आले तैसे बरळे तोंडी ॥४॥
924.
भुंकोनिया उठी ।
श्वान लागे भलत्या पाठी ॥१॥
ऐसा देहस्वभावगुण ।
नेणे भला बुरा कोण ॥२॥
तैसाचि तो अतिवादी ।
अविवेकी सदा क्रोधी ॥३॥
निळा म्हणे ओळखी सांडी ।
आले तैसे बरळे तोंडी ॥४॥