लवेमाजी उत्पन्न एक ।
930.
लवेमाजी उत्पन्न एक ।
रक्तशोक पशुदेही ॥१॥
मांसाहारी जळाहारी ।
तृणाहारी फलभक्षी ॥२॥
कोठे धान्य भक्षूनि अन्ने ।
कोठे प्राशने पवनाच्या ॥३॥
निळा म्हणे जन्म जेथे ।
रुचे तेथेचि तया ॥४॥
930.
लवेमाजी उत्पन्न एक ।
रक्तशोक पशुदेही ॥१॥
मांसाहारी जळाहारी ।
तृणाहारी फलभक्षी ॥२॥
कोठे धान्य भक्षूनि अन्ने ।
कोठे प्राशने पवनाच्या ॥३॥
निळा म्हणे जन्म जेथे ।
रुचे तेथेचि तया ॥४॥