तीर्थावळी
915.
तीर्थावळी
नामयाचे भेटी ज्ञानदेव आले | लोटांगण घातले नामदेवे ॥१॥
देऊनी आलिंगन प्रीती पडीभरे | पूजिले आदरे यथाविधी ॥२॥
धन्य तो अवसरू संत समागमु | करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥
नामदेव म्हणे सुफळ माझे जिणे| स्वामीच्या दर्शने धन्य जालो ॥४॥