वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 49. रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५

श्रीरामासी राज्याभिष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084522 · अभंग क्र. ९१७

917.
श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिका चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥
देव म्हणती ब्रह्मायासी । तुझे आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥
सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षसकंदन । तेणे देवासी बंधमोचन । एका जनार्दनी होईल ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग