ब्राम्हण सोंवळाचि सर
918.
ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ ।
वसे अनामिकी विटाळ ॥१॥
हे तो यातिस्वभावगुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥
अवघे ठायी पंचभौतिक ।
आत्मा सकळा व्यापक एक ॥३॥
निळा म्हणे गुणवांटणी ।
योगी विभाग चहू वर्णी ॥४॥
918.
ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ ।
वसे अनामिकी विटाळ ॥१॥
हे तो यातिस्वभावगुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥
अवघे ठायी पंचभौतिक ।
आत्मा सकळा व्यापक एक ॥३॥
निळा म्हणे गुणवांटणी ।
योगी विभाग चहू वर्णी ॥४॥